आयुष्य हे असे कसेतरी फुकट
घालावयाचे कशा..साठी?
सुंदर हे जीवन आहे
जगायचे जीव ओतून
फुलायचे पूर्ण उमलून
गहिवरल्या नात्यामध्ये
द्यायचे मनाला झोकून
आयुष्य हे ॥
छोटासा हा प्रवास आहे
अनुभवयाचा भ्रमर होऊन
निसर्गाला नतमस्तक होऊन
माणसा मधल्या देवाला त्या
शोधत शोधत जगून ..
आयुष्य हे ..
- Alvika
सोमवार, २१ सप्टेंबर, २००९
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)